नमस्कार...
मी संजय आत्माराम लवणे
सूर म्युझिक स्टेशन मध्ये आपले स्वागत आहे
सूर म्युझिक स्टेशन या आपल्या चॅनेलवर 5 रॉक स्टार्स फॅमिली मेंबर्स यांनी गायलेली गाणी ऐकावयास मिळतील काही गाणी गायकांनी गायलेली असतील व त्या गाण्यांना लिरिक्स देऊन आपल्या गायनाच्या आवडी मध्ये भर घालुन तुमची करमणूक करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडल्यास नक्की सबस्क्राईब, लाईक, कमेंट, आणि शेअर करा. लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळ भवानी आईचा, Gondhal Ambabai devicha, Lakkh padla prakash divtya mashalicha Singer - Ajay Gogavale, Music Ajay - Atul, Marathi movie Jaundya Na Balasaheb
धन्यवाद
Present by : Sanjay Lawane
Voice over artists : Santosh Lawane
Video Editing : Nandan, Vinayak
Photo Editing : Prathamesh, Nandan, Vinayak
Lable : Zee Music Company
Special Thanks : youtube.com, google.com, Pinterest app Download Play store
This video is made only entertainment purpose and not for commercial purpose. All rights of this song goes to its original producer.
Thanks Zee Music Company